Toggle navigation
मुखपृष्ठ
आमच्या विषयी
उत्पादने
चलचित्र संग्रह
संपर्क
चौकशी फॉर्म
डाउनलोड्स
इंग्लिश
आ
मची उत्पादने
You are here:
मुखपृष्ठ
उत्पादने
हायड्रोलिक पल्टी नांगराची वैशिष्ट्ये
हायड्रोलिक सिलेंडरमुळे पल्टीसाठी लागणारे बरेच पार्टस जसे हुक, स्प्रिंग, गन, हुकरेस्ट, स्वीवेल, अॅडजस्ट लिंग लागणार नाही. त्यामुळे मेंटेनन्स कमी.
झटका बसत नसल्यामुळे मोडतोड नाही.
हायड्रोलिक ऑपरेशन असल्याने सहज पल्टी अगदी भरपूर पेंड लागल्यावरही. त्यामुळे ड्रायव्हर व ट्रक्टरला सुख जास्तीची नांगरट.
नांगराचा घास कमी जास्त करणे अतिशय सुलभ.
यासाठी वापरलेला रिवर्सिंग व्हाँल्व, हायड्रोलिक हॅरो व डोझर (समोरील केणी) साठी उपयुक्त.
आपल्या पाठीसी विक्रीनंतरची उत्कृष्ट सेवा.
←
परत उत्पादने पाहण्यासाठी